संगमनेर प्नतिनिधी येथे नुकतीच मा.मंत्री व काँग्रेस वर्किंग कमिटी चे सदस्य बाळासाहेब थोरात यांचे उपस्थितीत "मत चोर गद्दी छोड़ " अभियान कार्यक्रम जिल्हा कांग्रेस अनुसुचित जाती विभागाच्या वतीने कार्यक्रम झाला या कार्यक्रमात जिल्हा कांग्रेसचे जिल्हा कायदे विषयक सल्लागार अँड प्रकाश संसारे यांची जिल्हा कांग्रेस अनुसूचित जाती विभागाचे उपाध्यक्ष म्हणून निवड झाली .सदर पदाचे नियुक्ती पत्र बाळासाहेब थोरात यांचे हस्ते देण्यात आले अँड. प्रकाश संसारे यांचेकडे आता जिल्हा कायदे विशयक सल्लागार व जिल्हा उपाध्यक्ष असी दोनपदे आल्यामुळे त्यांची जबाबदारी वाढली आहे.
सदर कार्यक्रम प्रसंगी जिल्हा अध्यक्ष बंटी यादव प्रदेश महासचिव संजय भोसले जिल्हा कार्याध्यक्ष अरुन गावित्रे जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ वाकचौरे जिल्हा उपाध्यक्ष संतोश गायकवाड सरचिटणीस रामनाथ गायकवाड सह इतर पदाधिकारी उपस्थित होते.
अँड.प्रकाश संसारे हे २७ वर्षापासून वकिली व्यवसाय करत असून ते सामाजिक चळवळीत अग्रेसर असून त्यांनी अनेक गुंतागुंतीचे कायदेशिर खटले चालविले आहेत शिवाय ते नोटरी पब्लिक ही आहेत त्यांचे नियुक्ती मुळे येणाऱ्या जिल्हा परिषद व नगर पालिका निवडनुकीत काँग्रेसला बहूजन समाजाचा फायदा होणार आहे.
ॲड संसारे हे स्पष्ट वक्ते असुन लोकसंग्राहक कार्यकर्ते आहेत या नियुक्तीमुळे त्यांचे कॉंग्रेसचे आमदार हेमंत ओगले राज्य सरचिटणीस करण ससाणे जिल्हा उपाध्यक्ष सचिन गुजर जिल्हा .कार्यकारणी सदस्य वैभव गिरमे बाजार समितीचे मा.अध्यक्ष अँड भानुदास नवले
पंचायत समितीचे मा. सभापती अँड एकनाथ खपके राहूरी कारखानाचे संचालक कृष्णा मुसमाडे राहूरी कारखाना संचालक अरुन ढुस मा. संचालक अँड चितळकर राहुरी वकील संघ अध्यक्ष अँड.ऋषिकेश मोरे सचिव अँड संदिप खपके अँड भिंगारदे अँड गोरक्षनाथ रसाळ अँड संजय वने अँड.जी .जी मुसमाडे अँड मोहनराव पवार अँड अप्पासाहेब पवार अँड राधुभाउ मुसमाडे अँड भंडारी अँड दिवे अँड सी.एन.शेटे अँड कोबरणे अँड कोळसे अँड आघाव अँड तांबे अँड घाडगे अँड उऱ्हे अँड तोडमल अँड देशमुख अँड सिंग राहूरी तालुका कांग्रेस अध्यक्ष बाळासाहेब आढाव अनुसूचित जातीचे तालुका अध्यक्ष संजय संसारे अँड. चोरमल अँड.पटारे अँड. भोसले अँड. पंडीत आदिनाथ कराळे उत्तमराव कडू कुणाल पाटील किरण खंडागळे अँड तनपुरे बाळासाहेब खांदे मा. सनदी अधिकारी दत्ता कडू तैनूर अली पठाण डॉ. विस्वास पाटील विजय कुमावत मयूर अढागळे सुरेश संसारे सुनिल हुसळे सह अनेकांनी अँड प्रकाश संसारे यांचे कांग्रेस चे जिल्हा कायदे विषयक सल्लागार व जिल्हा उपाध्यक्ष या बाबत अभिनंदन केले.
