संगमनेर प्नतिनिधी अहिल्यानगर जिल्हा काँग्रेस कमिटी अनुसूचित जाती विभागाचे जिल्हाध्यक्ष बंटी यादव यांना घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्याबाबत चर्चा सुरू झाली आहे. घुलेवाडी गणातून बंटी यादव यांना वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील अशी चर्चा आहे. बंटी यादव हे काँग्रेसचे विचार जिव्हाळ्याचे आणि आपुलकीचे सामाजिक आणि राजकीय संबंध असल्यामुळे त्यांना घुलेवाडी गणातून मोठा पाठिंबा मिळत आहे.
बंटी यादव यांची उत्तम संघटनात्मक कौशल्य आणि प्रचंड लोकप्रियता यामुळे त्यांना घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याकडे ग्रामपंचायत, तहसील, जिल्हा परिषद ते पंचायत समिती प्रशासकीय कामासंदर्भात उत्तम जाण आणि माहिती आहे.
बंटी यादव यांच्या नावाची चर्चा होत असताना, त्यांना घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यांच्याकडे असलेली संघटनात्मक कौशल्य आणि लोकप्रियता यामुळे ते घुलेवाडी गणातून उमेदवार म्हणून निवडून येतील अशी अपेक्षा आहे. अशोक शेळके आणि सोनू गायकवाड यांनी बंटी यादव यांना घुलेवाडी गणातून उमेदवारी देण्यात यावी अशी मागणी केली असून, घुलेवाडी गणातून बंटी यादव यांना वाढता पाठिंबा मिळत असल्यामुळे त्यांना संधी मिळाल्यास ते संधीचे सोने करतील अशी चर्चा आहे.
