नाशिक दिनकर गायकवाड पोलीस आयुक्तालय नाशिक शहर पंचवटी पोलीस ठाणे यांच्या वतीने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १५० व्या जयंती निमित्ताने रन फॉर युनिटी हा स्पर्धा उपक्रम उत्साहात पार पडला.
जयंतीनिमित्त पार पडलेल्या या स्पर्धेची सुरुवात श्री काळराम मंदिर पंचवटी येथून सरदार चौक सरदार चौक कपालेश्वर मंदिर मालवी चौक शिवाजी चौक ते पुन्हा काळाराम मंदिर सरकार राम मंदिर येथे दोड स्पर्धा ठेवण्यात आली होती संकल्पना पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नियोजनाखाली करण्यात आली होती त्याप्रसंगी ,डीएसपी मोनिका राऊत.पोलीस निरीक्षक राजेंद्र पाटील काळाराम मंदिर विश्वस्त जानोरकर भाजपा युवा मोर्चा प्रवीण माटे महेश मंग काळे संतोष शिंदे गणेश भोरे मंगेश धनवटे , विशाल गोवर्धने आधी मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग नोंदविला होता.
