लेखापरीक्षक दत्तात्रय तात्याबा वाणी यांचे निधन

Cityline Media
0
झरेकाठी प्रतिनिधी संगमनेर तालुक्यातील झरेकाठी येथील जिल्हा सहकारी बँकेचे लेखापरीक्षक सेवानिवृत्त अधिकारी दत्तात्रय तात्याबा वाणी ,(वय ८५)यांचे नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पाश्चात, पत्नी, तीन मुलं, एक मुलगी, बहिणी सुना, नातवंड, असा परिवार आहे येथील ह. भ. प .अनिल महाराज वाणी यांचे व प्रगतशील शेतकरी सुनील वाणी प्रगशील दूध उत्पादक अविनाश वाणी यांचे ते वडील होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!