कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सभापती ना.प्रा.राम शिंदे खासदार बजरंग सोनवणे कार्यक्रमाचे अध्यक्ष मा.ना.आमदार सुरेश धस यांचा सत्कार सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्यावतीने प्रदेश अध्यक्ष दत्ता काकडे यांचे नेतृत्वात राज्य कोर कमिटीचे आबासाहेब सोनवणे, टेमगिरे,.राजाराम पोतणीस सौ.सुषमा देसले, सौ.निकिता रानवडे सौ.सुनीता तायडे,श्री राजमल भाऊ भागवत , बाळूभाऊ धुमाळ, समाधान बोडके ,पदाधिकारी सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांच्या तर्फे भव्य सत्कार करण्यात आला.
आष्टी येथे समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळाव्याचे ग्रामविकास मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन
November 16, 2025
0
बीड सिटीलाईन न्यूज नेटवर्क जिल्ह्यातील शिवतीर्थ,आष्टी शिवतीर्थ येथे आयोजित समृद्ध पंचायतराज अभियान संवाद मेळावाचे ग्रामविकास मंत्री नामदार जयकुमार गोरे यांच्या हस्ते नुकतेच उद्घाटन झाले.
Tags
