घरी न सांगता बाहेर पडलेल्या मुलाचे अपहरण

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड घरात कोणाला काही न सांगता‌ घराबाहेर गेलेल्या मुलाचे अज्ञात इसमाने अपहरण केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी हे भद्रकाली परिसरात राहतात. त्यांचा मुलगा हा दि. ८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास घरात कोणाला काही न सांगता घराबाहेर गेला. तो बराच वेळ झाला तरी घरी आला नाही. या मुलाला कोणी तरी अज्ञात इसमाने कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत त्याचे अपहरण केले.या प्रकरणी भद्रकाली पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!