उसण्या पैशांवरून कोपरगावात तरुणाची हत्या

Cityline Media
0
 कोपरगाव प्रतिनिधी प्लॉटच्या व्यवहारातील उसने पैसे परत मागितल्याच्या कारणावरून जिल्ह्यातील कोपरगाव तालुक्यात एका ३५ वर्षीय तरुणाची निघृण हत्या करण्यात आली.
या प्रकरणी चार जणांविरोधात कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!