शेवगाव प्नतिनिधी तालुक्यातील अमरापूर येथील मुळचे रहिवासी असलेले सध्या पुणे जिल्ह्यातील आंबेगाव पठार येथे रहिवासी असलेले आंबेडकरी चळवळीतील सक्रिय कार्यकर्ता राहुल म्हस्के यांचे वडील अनिल मोशम म्हस्के यांचे नुकतेच आज दि.१७/१२/२०२५ रोजी दुपारी ४:०० वा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने नुकतेच निधन झाले.
त्यांच्या पश्चात पत्नी लता,मुलगा राहुल,मुलगी प्रियंका असा परिवार आहे. अनिल म्हस्के हे पुणे येथे खाजगी अस्थापनेत स्टोअर विभागात इनचार्ज म्हणून कार्यरत होते.त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
उद्या दि.१८ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी १०:०० वा धनकवडी,पुणे येथील स्मशानात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
