संगमनेर प्नतिनिधी तालुक्यातील निळवंडे येथील सामाजिक कार्यकर्ते सचिन अशोक गायकवाड यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई,पत्नी,बहीण एक मुलगा एक मुलगी असा परिवार आहे त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.सिटीलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन
