शिवसाई कृष्णा निकम नाऊरकर इंटरमिजिएट चित्रकला परिक्षेत बी ग्रेड ने उत्तीर्ण

Cityline Media
0
श्रीगोंदा कृष्णा निकम येथील रयत शिक्षण संस्थेच्या,महादजी शिंदे विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स विद्यालयाचा शासकीय चित्रकला एलिमेंटरी व इंटरमिजिएट परीक्षा २०२५ -२६ चा निकाल ९७.६६ शेकडा लागला असुन सर्वत्र समाधान व्यक्त होत आहे.

 एलिमेंटरी परीक्षेस या विद्यालयातील ११८ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ११६ विद्यार्थी यशस्वी झाले ग्रेड-ऐ मध्ये ८ विद्यार्थी ग्रेड-बी मध्ये १५ विद्यार्थी ग्रेड सी मध्ये ९३ विद्यार्थी ग्रेड-ए मध्ये ८ विद्यार्थी अर्णव वाघ - ऐ ग्रेड 
हर्ष पोपळे - ऐ ग्रेड राजवीर दरेकर - ऐ ग्रेड  रुद्र होले - ऐ ग्रेड समर्थ गुंड - ऐ ग्रेड सोहम आळेकर - ऐ ग्रेड वेदांत रणसिंग - ऐ ग्रेड  वेदांत दरेकर - ऐ ग्रेड ग्रेड-बी मध्ये २० विद्यार्थी अच्युत होले,आदित्य माने,अक्षय गांजुरे,अथर्व चव्हाण, देवेन काळे,प्रणव ढवळे, सत्यजित चव्हाण, शिवम हिरडे, श्रेयश ढवळे, सिद्धेश पवार, सुजल हिरवे, विराज गायकवाड, विश्वजीत बिबे, विश्वेश आगाशे, यशराज वायभसे.

इंटरमिजिएट परीक्षेस विद्यालयातील १०१ विद्यार्थी बसले होते, त्यापैकी ९८ विद्यार्थी यशस्वी झाले तर
ग्रेड-ऐ मध्ये ७ विद्यार्थी ग्रेड-बी मध्ये ११ विद्यार्थी ग्रेड-सी मध्ये ८० विद्यार्थी ग्रेड-ऐ मध्ये ७ विद्यार्थी आयुष दळवी - ऐ ग्रेड सुजल पवार - ऐ ग्रेड स्वराज पंडित - ऐ ग्रेड तन्मय कदम - ऐ ग्रेड विराज बरबडे - ऐ ग्रेड यश उदमले - ऐ ग्रेड यश कोथिंबीर - ऐ ग्रेड ग्रेड-बी मध्ये ११ विद्यार्थी
अनुज थोरात,अर्णव शिंगाडे, ध्रुवेश गिरमकर, हर्षल लवांडे, ओमराज कुरुमकर, समीर मोहम्मद, शिवसाई निकम, शिवसंग्राम शिंदे, सोहम भोईटे, सोहम पवार, वेदांत अस्वर, विराज जाधव.उतीर्ण झाले 

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे हार्दिक अभिनंदन प्राचार्य भुजबळ दिलीप दगडू उपमुख्याध्यापक एकाड शहाजी दगडू पर्यवेक्षिका श्रीम.काकडे सुनीता गोपीनाथ.
मार्गदर्शक शिक्षक शिरसाट शरद, उल्हारे कल्याण व सर्व शिक्षक महादजी शिंदे विद्यालय व जुनिअर कॉलेज ऑफ सायन्स यांनी केले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे व्यवस्थापकीय सन्मन्वयक सदस्य राहुल जगताप,मा. मंत्री बबनराव पाचपुते व्यवस्थापकीय सन्मन्वयक सदस्य बाबासाहेब भोस , नवनाथ बोडखे उत्तर विभागीय अधिकारी, स्थानिक शाळा कमिटी, शाळा व्यवस्थापन समिती, माजी विद्यार्थी संघ व ग्रामस्थ यांच्या कडून विशेष अभिनंदन आणि कौतुक करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!