चणेगाव येथे हळदी कुंकू कार्यक्रम उत्साहात

Cityline Media
0
बचत गटांनी नियमित बचत पारदर्शक व्यवहार आणि शाश्वत उद्योगांची निवड यावर भर द्यावा-सौ शालिनीताई विखे पा.

झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील चनेगाव येथे महिला बचत गटांच्या माध्यमातून हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला होता यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद.माजी अध्यक्ष सौ. शालिनीताई विखे पा. उपस्थित होत्या.
आपल्या भाषणामध्ये सौ. विखे पाटील यांनी बचत गटांनी नियमित बचत करावी बचत गट महिला सबलीकरणासाठी महत्वपूर्ण आहे असे त्यांनी सांगितले, शासनाच्या विविध योजनांचा योग्य लाभ घेऊन गटांनी उत्पन्न वाढ प्रक्रिया उद्योग आणि थेट विक्री कडे वाटचाल करावी असे असा सल्ला बचत गटातील महिलांना त्यांनी दिला, बचत गटातील माध्यमातून महिलांनी स्वतःच्या पायवर उभे राहण्याकरता नवनवीन उद्योग व्यवसायाचे प्रशिक्षण घेतले पाहिजे तसेच उद्योग व्यवसाय सुरू करून नवीन ओळख निर्माण केली पाहिजे.

यावेळी विविध बचत गटाच्या प्रतिनिधींनी आपल्या अडचणी मांडल्या कार्यक्रमास स्थानिक पदाधिकारी सन संस्था संस्थेची प्रतिनिधी मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या.प्रसंगी हिराबाई  पाटोळे संचालक, विखे पा.कारखाना प्रवरानगर,,बाजीराव  खेमनर संचालक प्रवरा बँक, सोपान  गुळवे  

माजी संचालक विखे पा कारखाना, बाबासाहेब
लोहाळे मा. संचालक, हौशाबापू पाटोळे, प्रा‌.भास्कर  पाटोळे ,बाबासाहेब पाटोळे, बाबासाहेब खेमनर, ज्ञानेश्वर खेमनर , रंगनाथ सिनारे , इंद्रभान ढमक, सुभाष पाटोळे, दिपक घोगरे, प्रा.शेरमाळे, पत्रकार शरद  ढमक,शरद पाटोळे,

 दीपक सोनवणे, गणेश खेमनर, प्रविण शेपाळ, पत्रकार सोमनाथ डोळे, विशाल घोलप, सोनुबाई खेमनर, मनीषा ढमक, नीता ढमक, संगीता शेलार, ग्रामसेविका रेखा पठारे, मंदा पाटोळे, सुनिता  ढमक, शोभा  गुळवे,सौ. लता  पाटोळे,. नंदा  पाटोळे, सौ. सज्जला सौ.लांडगे  कृषिविज्ञान केंद्र, बाभळेश्र्वर सौ. मीना पाटोळे, सौ. बेबी पाटोळे, सौ. संगीता पाटोळे, सौ.रंजना पाटोळे , सोनुबाई खेमनर, मनीषा ढमक, नीता ढमक चणेगांव मधील पुरुष व महिला मोठया संख्येने उपस्थित होते, कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन लताबाई   पाटोळे यांनी केले तर आभार हिराबाई पाटोळे यांनी मानले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!