रोजबिन जावेद शेख हिचे एटंरमिजीएट परिक्षेत ए ग्रेड मध्ये सुयश

Cityline Media
0
पुणतांबा येथील रयत हायस्कूलचा चित्रकला स्पर्धेचा शंभर टक्के निकाल

पुणतांबा प्नतिनिधी राहाता तालुक्यातील पुणतांबा येथील शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल,विद्यालयाचा शासकीय चित्रकला एलिमेंट्री व इंटरमिजिएट ग्रेड २०२५ परीक्षेचा शंभर टक्के निकाल लागला असुन इयत्ता ९ वी वर्गातील विद्यार्थिनी रोजबिन जावेद शेख हिने एटंरमिजीएट परिक्षेत परिक्षेत ए ग्रेड मध्ये सुयश मिळविले आहे.
यावेळी रोजबिनला मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.

या परिक्षेत एकुण ४१ विद्यार्थी  बसलेले होते सर्वच विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.मुख्याध्यापक अशोक कडनोर,पर्यवेक्षिका कदम,चित्रकला शिक्षक सुभाष चारूडे, शालेय व्यवस्थापन समिती शाळेतील सर्व शिक्षक वृंद यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक केले तसेच रोजबिन सर्वत्र कौतुक होत आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!