लोणी प्नतिनिधी राहाता तालुक्यातील लोणी बुद्रुक येथील शिलाबाई अण्णा पवार (वय ५०) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती एक मुलगा सुन चार मुली जावई १२ नातवंडे असा मोठा परिवार आहे.येथील अण्णा लक्ष्मण पवार यांच्या त्या पत्नी होत तर अमोल अण्णा पवार यांच्या आई होत त्यांच्या अचानक निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा दशक्रिया विधी रविवार दिनांक २५ जानेवारी रोजी सकाळी ८:०० नाशिक पुल लोणी कोल्हार रोड लोणी खुर्द ता.राहाता येथे होईल.
