भावड्या चित्रपट पथकथा साईबाबा चरणी अर्पण करत चित्रपटाचे प्रमोशन

Cityline Media
0
लोणी ज्ञानेश्वर साबळे ग्रामीण धाटणीचा आणि प्रेक्षकांना खळखळून असणाऱ्या विनोदी चित्रपट भावड्या या चित्रपटाची पटकथा नुकतीच शिर्डी साईबाबांच्या चरणी ठेवत बाबांच्या समाधीचे दर्शन घेतले आणि श्री.साईबाबा संस्थानचे मुख्य अधिकारी गोरक्ष गाडीलकर निर्माते ज्ञानदेव शिंदे आणि पत्रकार ज्ञानेश्वर साबळे यांच्या हस्ते जाहिरात आणि प्रारंभ करण्यात आला.
यावेळी शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते भावड्या चित्रपटाचे अभिनेते प्रमोद पंडित यांचा शाल देऊन सत्कार करण्यात आला तसेच भावड्या चित्रपटाच्या पथकथेची माहिती घेऊन चित्रफीतीचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी मुख्यकार्यकारी अधिकारी  गोरक्ष गाडीलकर यांनी प्रमोद पंडित यांना भावड्या चित्रपटाला शुभेच्छा दिल्या ग्रामीण भागातील कलाकारांचा आम्हाला आहे अभिमान आहे साईबाबांचा आशीर्वाद आपल्या चित्रपटाला मिळेल चित्रपटातील सर्व कलाकार पथकाला माझ्याकडून शुभेच्छा असे श्री.गाडीलकर म्हणाले यावेळी,निर्माते ज्ञानदेव शिंदे पत्रकार ज्ञानेश्वर साबळे यांच्यासह कलाकार पथकातील इतर सहकारी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!