नाशिक दिनकर गायकवाड भाजीपाला विक्रेत्याच्या
फिर्यादी लक्ष्मण पोपट डोलनर हे दिंडोरी नाक्यावर भाजीपाल्याच्या दुकानावर असताना आरोपी बाळा निपुंगे हा तेथे आला. त्याने फिर्यादीकडे खर्चासाठी पाचशे रुपये मागितले;मात्र पैसे नसल्याचे सांगितले. त्याचा राग आल्याने निपुंगे याने फिर्यादीला शिवीगाळ करून त्याच्या अंगावरील जर्किनच्या स खिशामध्ये जबरदस्तीने हात घालून पाचशे रुपये काढून घेतले.
