ठाणे महानगरपालिकेत संत सेवालाल महाराज जयंती साजरी
February 16, 2026
0
ठाणे विशाल सावंत ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृहात ‘संत सेवालाल महाराज’ जयंती निमित्त त्यांचे प्रतिमेस महापौर शर्मिला पिंपळोलकर,उपमहापौर कृष्णा पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.यावेळी उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, प्र.उपमाहिती जनसंपर्क अधिकारी प्राची डिंगणकर यांच्यासह महापालिकेचे कर्मचारी व समाजबांधव उपस्थित होते.
Tags
