या कार्यक्रमाप्रसंगी रामकृष्ण नगर येथील सर्व नागरिकांनी महिलांनी व मंदिरातील विश्वस्त अशा सर्वांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेऊ कार्यक्रम व्यवस्थित पार पाडण्यात आला या कार्यक्रमापासून वेशभूषा असलेले बालक यांचे देखील रामेश्वर महादेव मंदिरातील सर्वांनी अभिनंदन केले.
मखमलाबादच्या रामकृष्ण नगर मध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी
February 16, 2026
0
नाशिक दिनकर गायकवाड शहर नगरपालिका हद्दीतील मखमलाबाद येथील रामकृष्ण नगर या ठिकाणी महाशिवरात्र निमित्त महाप्रसाद व शंकर-पार्वती वेशभूषा मध्ये बालकांनी शिवतांडव नृत्य व महिला मंडळ कडून महिला भजन सकाळच्या वेळी अभिषेक करण्यात आला.
Tags
