संगमनेर प्नतिनिधी मुळचे संगमनेर तालुक्यातील वरवंडी येथील सध्या घुलेवाडी येथे निवास असलेल्या सुंदराबाई मारुती भोसले (वय ८५) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात तीन मुले चार मुली सुना नातवंडे येथील मच्छिंद्र मारुती भोसले गोरक्षनाथ मारुती भोसले जालिंदर मारुती भोसले यांच्या त्या आई तर सामाजिक कार्यकर्ते विनोद लक्ष्मण गायकवाड यांच्या त्या आत्या होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
