वरवंडी प्नतिनिधी मुळचे संगमनेर तालुक्यातील पोखरी बाळेश्वर येथील रहिवासी असलेल्या परंतु सध्या वरवंडी येथे राहणाऱ्या पार्वताबाई शंकर खरात (वय ७१) यांचे नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात दोन मुले एक मुलगी सुना नातवंडे असा परिवार आहे पोखरी बाळेश्वर येथील अनिल शंकर खरात, बाळासाहेब शंकर खरात यांच्या त्या मातोश्री होत तर वरवंडीचे मा.सरपंच सौ.छाया रमेश भोसले यांच्या त्या मातोश्री होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.त्यांचा जलदान विधी मंगळवार ३१ मार्चला वरवंडी येथे सकाळी नऊ वाजता होईल.
