रायगड प्रतिनिधी महाड चवदार तळे सत्याग्रह दिनी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आयोजित "सामाजिक न्यायातून समतेकडे चवदार तळे सत्याग्रह समता शताब्दी वर्ष प्रारब्ध सोहळा नुकताच पार पडला.
कार्यक्रमासाठी रायगड जिल्हा महाड चवदार तळे इथे उपस्थित राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे अध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबीरे,सामाजिक लढ्याच्या प्रणेत्या उल्का महाजन,आदी पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत हा सोहळा व समता कलश सोहळा पार पडला.
अहिल्यानगर जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष.हर्षवर्धन सपकाळ व विभागाचे कार्यक्षम प्रदेशाध्यक्ष सिद्धार्थ हत्तीआंबिरे समता कलश स्वीकारताना जिल्हाध्यक्ष बंटी यादव,
यावेळी जिल्हा काँग्रेसच्या प्रभारी प्रियंका रणपिसे
