फिर्यादी हे पेठ रोडवरील सुदर्शन कॉलनी परिसरात राहतात. नुकतेच सकाळच्या प्रहरी त्यांची १३ वर्षीय नात घरी होती.या नातीला कोणी तरी अज्ञात इसमाने क्शाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिथे अपहरण केले. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलिस करीत आहेत.
नाशकातील दत्तनगर मधून मुलीचे अपहरण
April 24, 2026
0
नाशिक दिनकर गायकवाड शहरातील दत्तनगर येथील १३ वर्षीय मुलीला कशाचे तरी आमिष दाखवून फूस लावून पळवून नेत तिचे अपहरण केल्या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Tags
