नाशिक दिनकर गायकवाड राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष प्रदेश अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली चांदवड येथील संदिप आण्णा झाल्टे यांची नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) चांदवड तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी शिक्षक आघाडी पदी नेमणुक करण्यात आली.
या निवडीबद्दल श्री.झाल्टे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी दिंडोरी लोकसभा खासदार भास्कर भगरे. तालुकाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे डॉ.सयाजी गायकवाड गणेश महाले(जिल्हा अध्यक्ष शिक्षक आघाडी).दत्तात्रय वाकचौरे(युवक तालुका अध्यक्ष) जिभाऊ शिंदे आदी उपस्थित होते.
