अभिनेते ज्ञानदेव शिंदेना राज्यस्तरीय कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अमोल खताळांकडून सत्कार

Cityline Media
0
चणेगाव प्नतिनिधी संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील अभिनेता ज्ञानदेव नरहरी शिंदे  यांना नुकताच नाशिक येथे कलावंत विचार मंच कमल फिल्म प्रोडक्शन आणि कमल म्युझिक मराठी यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे कलावंत पुरस्कार मिळाल्याबद्दल आमदार अमोल खताळ यांच्या हस्ते नुकताच सत्कार करण्यात आला.
नाशिक येथे अध्यक्ष सुनील मोंढे यांच्या हस्ते समारंभपूर्वक हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या पुरस्कार वितरण सोहळा प्रसंगी जेष्ठ साहित्यिक सुभाष सोनवणे,अभिनेत्री दिपाली कुलकर्णी, प्रा.सोमनाथ मुठाळ, कवीयत्री सुनीता वाळुंज हे उपस्थित होते अभिनेते ज्ञानदेव शिंदे यांनी कलावंत पुरस्कार नाशिक येथे स्विकारला यावेळी महाराष्ट्राचे अनेक कलावंतांना पुरस्कार देण्यात आले प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!