मध्य रेल्वेच्या त्रैमासिक आढावा बैठकीत खासदार वाजेंनी मांडले नाशकातील अनेक प्रश्न

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड मध्य रेल्वेच्या 
मुख्यालय, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई त्रैमासिक आढावा बैठक पार पडली यावेळी खासदार राजाभाऊ वाजे यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातील रेल्वे प्रश्न प्रभावीपणे मांडले.
यामध्ये नाशिक रोड येथे महत्त्वाच्या रेल्वेगाड्यांना थांबा,नाशिक–मुंबई लोकल सेवा,नवीन रेल्वेगाड्या,कुंभमेळा २०२७ पूर्वी नाशिक रोड व ओढा स्थानकांचा विकास,कसारा–मनमाड अतिरिक्त रेल्वेमार्ग, नाशिक–शिर्डी रेल्वे, पुणे–नाशिक सेमी हायस्पीड

 रेल्वे,एकलहरे येथे वंदे भारत उत्पादन केंद्र व मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स पार्क यांसह नाशिकच्या सर्वांगीण रेल्वे विकासासाठी महत्त्वपूर्ण मागण्या रेल्वे प्रशासनासमोर ठामपणे मांडल्या.नाशिकच्या विकासासाठी प्रवाशांच्या सुविधांसाठी आणि सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या यशस्वी नियोजनासाठी माझा सातत्यपूर्ण पाठपुरावा कायम राहील खासदार राजाभाऊ वाजे यांनी सांगितले
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!