कॉलेज जीवन कॉलेज जीवन असते खूप छान... असतात आठवणी असतो आनंद... असतो मित्राचा सहवास मित्राबरोबरचे क्षण... क्षणाक्षणाला आठवतात मित्रत्वाचे नाते... असतात घट्ट कॉलेज जीवन... गेले एकदा येत नाही परत... यावे वाटते परत घोळका मित्रांचा आठवतो .. बोलता बोलता सगळ्या विषय बोलतो..
सुमेध ब्राह्मणे
लोणी ता.राहाता मो.९०२८२९९१९४
