प्रतिम तथा यश पारखेचा ‌सत्कार

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम महाराष्ट्रातील शैक्षणिक व आध्यात्मिक ख्रिस्ती आदर्श विद्यार्थी प्रतिम राजेश्वर पारखे यांनी कला शाखेमध्ये प्रवेश घेऊन इयत्ता १२ वी ला ९४.१७% गुण मिळवले.विशेष म्हणजे अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक तसेच सायकाॅलाॅजी विषयात मध्ये १०० पैकी १०० गुण मिळवून महाराष्ट्र राज्यात देखील सायकाॅलाॅजी विषयात देखील प्रथम क्रमांक पटकावला आहे.
प्रसंगी महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष दिपक कदम,महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे विश्वस्त उद्योजक अविनाश काळे,जयभिम आर्मीचे जिल्हाध्यक्ष सचिन ब्राम्हणे,परिवर्तन फाऊंडेशनचे अध्यक्ष सतिश जाधव,महाराष्ट्र अल्पसंख्याक ख्रिस्ती विकास परिषदेचे प्रसिद्धी प्रमुख भाऊसाहेब तोरणे, प्रमोद शिंदे,वैभव पंडित,  सुषमा दिवेकर किरण दिवेकर अनिता काळे  अर्चना जाधव यांनी प्रतिक यांचा सत्कार करुन पूढील शिक्षणासाठी त्यांस संघटनेच्या वतीने हार्दिक शुभेच्छा दिल्या,अनेक ठिकाणाहून त्यांचे अभिनंदन केले जात आहे.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!