श्रीरामपूर दिपक कदम शहरातील ‘रयत’च्या स्व. सौ. साकरबेन करमशीभाई सामैया प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्राला आमदार रोहित पवारांनी भेट देऊन येथील विविध शैक्षणिक उपक्रमांची पाहणी केली आणि माहिती घेतली.वाचन, विज्ञान व तंत्रज्ञान याला चालना देणारे हे उपक्रम विद्यार्थ्यांच्या विकासासाठी निश्चितच फायदेशीर ठरत आहेत, ही समाधानाची बाब आहे. यावेळी आमदार रोहित पवार यांनी एआय लॅब ,कंटेन स्टुडिओ आणि ग्रंथालय याची प्रत्यक्ष पाहणी केली.
श्रीरामपूर रयतच्या प्राथमिक विद्यामंदिर व संस्कार केंद्राला आमदार रोहित पवारांची भेट
June 16, 2026
0
Tags
