गटशिक्षणाधिकारी क्रांती आरसुडे यांचा श्रीरामपूरातील शिक्षकांच्या वतीने सत्कार

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम श्रीरामपूर तालुक्यात नवीन हजर झालेल्या गटशिक्षणाधिकारी क्रांती आरसुडे यांचा येथील शिक्षकांच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी मुख्याध्यापिका भोसले (भि.रा.खटोड कन्या विध्यालय) मुख्याध्यापिका कांबळे (शा.ज.पाटणी विध्यालय) मुख्याध्यापक श्री.महाजन (श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूल) मुख्याध्यापक दिलीप शेवाळे  (प्रेमजी र.पटेल हायस्कूल) उपशिक्षक.श्री.दहिफळे (श्रीरामपूर एज्युकेशन हायस्कूल) सेवानिवृत्त उपशिक्षक अशोक तवटे  (भि.रा.खटोड कन्या विध्यालय) व  सेवानिवृत्त व.लेखनिक श्री.वेताळ  (प्रेमजी र.पटेल हायस्कूल) इत्यादी उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!