इंस्टाग्रामवरील प्रेम ते लैंगिक अत्याचार; नाशिकची तरुणी बेहोश

Cityline Media
0
नाशिक दिनकर गायकवाड इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ओळख झाल्यानंतर तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून खोटे आश्वासन देऊन तिच्यावर वेळोवेळी लैंगिक अत्याचार केल्याची घटना घडली आहे.
घडलेल्या घटनेबाबत पीडितेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, की तिची व आरोपी हेमंत शिवराम जाखेरे (वय २५, रा. निमकर नाका, ता. कल्याण, जि. ठाणे) यांची इन्स्टाग्रामच्या माध्यमातून जानेवारी २०२५ मध्ये ओळख झाली.हळूहळू मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले.

आरोपी हेमंत जाखेरे याने तुझ्याशी लग्न करीन,असे खोटे आमिष दाखवून तिच्यावर त्र्यंबक रोडवरील एका लॉजमध्ये वेळोवेळी लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार जानेवारी या प्रकरणी पीडितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक पाटील करीत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!