औरंगपूरातील बिबट्या जेरबंद करुन रवाना

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे संगमनेर तालुक्यातील औरंगपूर परिसरात सुधीर गोपाळ गुंजाळ यांच्या गट नंबर २९४ या क्षेत्रात एक वाघ एक वाघीण व दोन बछडे चार वाघांनी परिसरात उच्छाद मांडत भीतीचे वातावरण निर्माण केले होते.दरम्यान वनविभागाने त्यांना जेरबंद करून रवाना केले.
दोन-तीन दिवसापासून कोणीही घराच्या बाहेर निघत नव्हते येथील ग्रामस्थ राजेंद्र आरगडे यांनी बिबट्यास पकडण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व भाजप उपाध्यक्ष डॉ. सुजय विखे पाटील तसेच वन अधिकारी यांच्याकडे पिंजरा मिळण्यासाठी मागणी केली होती, त्यांनी तत्परता दाखवत नुकताच पिंजरा मागणी पूर्ण केली असून या बिबट्यास जेरबंद करुन रवाना करण्यात आले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!