अपघात त्यांच्या पत्नी ह्या गंभीर जखमी असून त्यांना पुढील उपचारासाठी अकोले येथील खाजगी हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले.त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
टेम्पोच्या धडकेत पांडुरंग रखमा चौधरी यांचे दुर्दैवी निधन
August 18, 2026
0
अकोले प्रतिनिधी तालुक्यातील लहीत बुद्रुक येथील प्रगतशील शेतकरी पांडुरंग रखमा चौधरी वय(५८)हे कामानिमित्त अकोले या ठिकाणी मोटरसायकल वरून त्यांच्या पत्नीसह जात असताना लिंगदेव या गावी त्यांच्या मोटर सायकलला टेम्पोने जोरदार धडक दिली त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.
Tags
