हिराबाई सुभाष येणारे यांचे अल्पशा आजाराने निधन

Cityline Media
0
सुपा प्रतिनिधी पारनेर तालुक्यातील सुपा येथील हिराबाई सुभाष येणारे (वय ५८) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,मुलगा दोन मुली,सुना,जावई, नातवंडे असा मोठा परिवार आहे.
येथील मधुकर सुभाष येणारे यांच्या त्या आई होत तर प्रतिष्ठीत दुग्ध व्यवसायिक सुभाष रानबा येणारे यांच्या त्या पत्नी होत त्यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
त्यांचा दशक्रिया विधी शुक्रवार दि.४ सप्टेंबर २०२६ रोजी सुपा येथील संगमेश्वर मंदिर परिसरात होईल.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!