श्रीरामपूरच्या पाटणी विद्यालयास सर्वतोपरी मदत करु-आमदार सत्यजित तांबे

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम शहरातील पाटणी विद्यालयाच्या भौतिक सुविधांच्या विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन पदवीधर मतदार संघाचे आमदार सत्यजित तांबे यांनी नुकतेच दिले.पाटणी विद्यालयाला सदिच्छा भेट दिल्यानंतर ते बोलत होते.
प्रसंगी त्यांनी विद्यालयाच्या गुणवत्ता सुधार प्रकल्पावर चर्चा करून मार्गदर्शन केले.
यावेळी विद्यालयाचे अध्यक्ष रणजित श्रीगोड यांनी आमदार सत्यजित तांबे यांचा सत्कार व स्वागत केले. याप्रसंगी प्रा.गणेश गुंजाळ, 

प्रा.निलेश तांबे,शंकर शिंदे, गोपाल जोशी,योगेश आसने,दिपक कदम, संस्थेचे सहाय्यक सचिव योगेश देशमुख,स्कूल कमिटी सदस्य किशोर फुणगे पतपेढीचे संचालक महेश डावरे,उर्मिला पुजारी,विद्यालयाच्या मुख्याध्यापिका चित्रा कांबळे,

पर्यवेक्षक कैलास जेजूरकर,सुरेंद्र पाटील आदी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रकाश कळमकर यांनी केले, तर कैलास जेजूरकर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विद्यालयातील सर्व शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!