प्रवरेच्या इंजिनिअरिंग कॉलेजात स्वतंत्रदिन उत्साहात साजरा

Cityline Media
0
झरेकाठी सोमनाथ डोळे राहता तालुक्यातील लोणी येथील लोकनेते पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे इंजिनिअरिंग कॉलेज येथे ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात आणि देशभक्तीच्या पार पडला.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे महाराष्ट्र शासन वसंतराव नाईक शेतीनिष्ठ पुरस्कार प्राप्त व प्रवरा ग्रामीण शिक्षण संस्थेचे संचालक गणपत शिंदे हे उपस्थिती होते तसेच भारत घोगरे सहसचिव डॉ.संजय एम.गुल्हाने, प्राचार्य,प्रवरा इंजिनियरिंग कॉलेज 
डॉ.विजय आर.राठी, प्राचार्य पॉलिटेक्निक कॉलेज या मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आला .
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!