धोंडी बुद्रुकच्या महिला हत्येचा श्रीरामपूरात सामाजिक संस्थांकडून तीव्र निषेध

Cityline Media
0
श्रीरामपूर दिपक कदम सिन्नर तालुक्यातील धोंडी बुद्रुक येथील कुंभार समाजातील विधवा महिला संगीता मधुकर जाधव यांच्या निर्घृण हत्याकांडाचा श्रीरामपूर तालुक्यातील कुंभार समाज सामाजिक संस्थेच्या वतीने तीव्र निषेध नोंदवण्यात आला.
प्रसंगी येथे कुंभार समाज सामाजिक संस्थेकडून निषेध सभा व तहसीलदारांना निवेदन देण्यात आले.तसेच या घटनेतील आरोपींना लवकरात लवकर अटक करून त्यांच्यावर अत्यंत कठोर कारवाई करण्यात यावी,या मुख्य मागणीसाठी तहसीलदारांना निवेदनाद्वारे साकडे घालण्यात आले.

यावेळी ​अहिल्यानगर कुंभार सामाजिक संघटनेचे जिल्हाध्यक्ष ॲड.राजाभाऊ भीमराज बोरुडे
उपाध्यक्ष ​भरत मच्छिंद्रनाथ जगदाळे शिवाजी मुरलीधर वाकचौरे ​राधाकिशन केशव दळे ​महेश मधुकर बोर्डे अजय एकनाथ वाडेकर यांच्यासह
​भारत बोर्डे,संकेत बोर्डे,संदीप विटकरे,

श्रीनिवास रसाळ, गणेश जठार,अनिल विश्वासे,महेश विटकरे, सचिन वाकचौरे,प्रतीक विटकर, कचरू बोरुडे,संकेत विटकरे, बाबासाहेब उन्हाळे, नंदकुमार उन्हाळे,ईश्वर उन्हाळे,संभाजी दळे, राधाकिसन दळे, ओमकार उन्हाळे, संतोष दळे,रोहन दळे, राजेंद्र दळे,अशोक दळे,मधुकर बोर्डे, सुनील बोर्डे,अंबादास दुधेकर,गोकुळ दुधेकर, विलास दुधेकर,महेश दुधेकर, गणेश बोर्डे, सुभाष झिने, गिरीश शिंदे, वाल्मीक बोर्डे, प्राध्यापक तुळे, विलास शिवाजी, बाबासाहेब किसन देशमुख, अनिकेत बोर्डे, सुभाष बोर्डे, राजेंद्र सुत्रे,अभिषेक जठाडे, सुधीर जठाडे, श्रीराम मुरलीधर कुंभार, विजय रावसाहेब मस्के, शामराव मस्के, संतोष मोहन तेलोरे आदी मान्यवर व समाजबांधव या प्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!