चांदाच्या नर्मदा आश्रमात गोकुळाष्टमी नंदोत्सव

Cityline Media
0
लोणी रुपाली भालेराव अहिल्यानगरच्या चांदा येथील नर्मदा आश्रम या ठिकाणी हरिभक्त परायण भागवताचार्य शिवानंद महाराज दहातोंडे यांच्या अधिपत्याखाली श्री. गोकुळाष्टमी सोहळा नंदोत्सव यानिमित्ताने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाच्या निमित्ताने ह.भ.प.शिवानंद महाराज दहातोंडे यांच्या अमृतवाणी मध्ये नंदोत्सवाचा कार्यक्रम पार पडला.प्रसंगी त्यांनी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याच्या नंदोत्सवाचे वर्णन भगवंताच्या बाललीलाच वर्णन आणि दहीहंडीचे वर्णन केलं.

या त्यानंतर या चांदा परिसरातील सर्व महिला भाविकांनी या कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला यामध्ये यामध्ये प्रामुख्याने श्री राधा राणी महिला सत्संग मंडळाचे नेतृत्व करणारे शांताबाई मरकड, जयश्री दहातोंडे, भाग्यश्री दहातोंडे, आदी महिलांना दांडियासाठी मार्गदर्शन केले.

आणि त्यांच्या मार्गदर्शनाने दांडिया उत्सव पार पडला म्हणून आगळावेगळा नंद उत्सव याचा अंदाज मध्ये त्या महिला भाविकांनी पार पडल्या पार पाडल्याबद्दल हरिभक्त परायण शिवानंद महाराज दहातोंडे यांनी त्यांना त्यांचे आभार मानले.सर्व कार्यक्रम पार पडल्यानंतर त्या ठिकाणी गोपाळकाला महाप्रसाद करण्यात आला त्यामध्ये या प्रसादाचाही सर्व भाविकांनी आणि ग्रामस्थांनी लाभ घेतला.

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!