संगमनेर प्नतिनिधी शहरातील व्यापारी असोसिएशन हॉल येथे नुकतेच कोरेगाव भिमा जयस्तंभ बचाव समितीचे अध्यक्ष समाजभूषण दादाभाऊ अभंग यांचे प्रमुख मार्गदर्शनाचा कार्यक्रम उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने समितीचे महाराष्ट्र राज्याचे संघटक डॉ. रविंद्र घोसाळे यांच्या नियोजनाने उत्तर अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष अगस्ती बनसोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
दादाभाऊ अभंग यांनी कोरेगाव भिमा जयस्तंभ बाबत पुणे दिवाणी न्यायालयाच्या निकालामुळे आंबेडकरी जनतेत निर्माण झालेली संभ्रम अवस्था या निकालाचे विश्लेषण आणि जयस्तंभ अतिक्रमण व ताबा या करिता पुढील रणनिती या अत्यंत संवेदनशील व महत्वपूर्ण विषयांवर सन १९३० सालापासूनचे सर्व महत्वाचे दस्तऐवज पुराव्यानिशी उपस्थितांना अनमोल असे मार्गदर्शन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते सुरेश देठे,अगस्ती बनसोडे , विजय जगताप, अशोक दिवे ,महेन्द्र खंडवे , माणिक यादव, सुधाकरर रोहम , विनय घोसाळे ,वाल्मीक चौधरी, विष्णू हरनामे, संतोष पवार,
गायक भीमराव कदम ,श्रीधर गायकवाड, सुदाम खरात, प्रा.बाबासाहेब गायकवाड, प्रा.शांताराम रायसिंग, चंद्रहार मोकळ ,अशोक भालेराव, कैलास भालेराव, दिलीप रुपवते, आनंद जमधडे,भीमराव पारखे , बंटी यादव, विनोद गायकवाड,
दिनकर वैराट, प्रकाश जगताप, दिनकर गायकवाड,वसंत भालेराव, सचिन साळवे, कवी अशोक शिंदे, भरत भालेराव, जनार्दन गवांदे, बाबा मोकळ, अमोल कदम, सचिन शिंदे, बाळासाहेब आव्हाड, बाळासाहेब मोकळ,
अशोक गायकवाड, वाय एल मुंतोडे, सुनिल आव्हाड, संजयकुमार शिंदे, सुरेश आव्हाड, हरिभाऊ टपाल, सोमनाथ हरनामे ,त्रिंबक पराड, अर्जुन संगारे, किशोर जगताप, उत्तम पवार, अनिल जगधने, नाना रोकडे, राजेंद्र वानखेडे, रमेश मोरे,
रामदास भालेराव, संतोष त्रिभुवन,डॉ.प्रा.शिवाजी पंडित,संजय हिवराळे ,डॉ.संजय दुशिंग,पंकज शेळके,मिलिंदकुमार साळवे,प्रा.सुनिल वाघमारे,राजू रोकडे , प्रसन्न खंडवे, राजेंद्र वानखेडे, गणपत मोरे, पोपट खरात, मोगल बनसोडे ,नारायण वीर,
रमेश निकाळे, रमेश रुपवते, बाळू दारोळे, लक्ष्मण भोजने, पंकज शेळके, डॉ विजय पवार, संदीप भोसले तसेच महिला प्रतिनिधी संध्या खरे,शैला भालेराव, संगिता मिसाळ, अर्चना भालेराव, सुकेशनी कांबळे, सुनिता भालेराव,संगीता जमधडे,सविता भालेराव सह अकोले, संगमनेर, राहाता, कोपरगाव,श्रीरामपुर, नेवासा, सिन्नर इत्यादी तालुक्यातील स्वाभिमानी भीमसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
