नाशिक(दिनकर गायकवाड) नाशिक शहरात काळाराम मंदिर भूमिपुत्र अभिवादन सभेची अति महत्वपूर्ण बैठक नुकतीच उत्साहात पार पडली या बैठकीचे अध्यक्ष. दिलीप साळवे हे होते या बैठकी मध्ये दि.२ मार्च २०२५ अभिवादन सभेचे अध्यक्ष म्हणून . प्रकाश पगारे यांची एकमताने निवड करण्यात आली तसेच स्वागतध्यक्ष किशोर घाटे यांची एकमताने निवड करण्यात आली या बैठकीस संजय साबळे.सनी रोकडे. भिवानंद काळे भारत जाधव. किशोर गांगुर्डे.बाबा सानप.बाबा चव्हाण.कैलास तेलोरे,हनुमंता काळे. हेमंत कुलकर्णी,संदीप काकळीज,आरती जाधव.सुरेश मारू.गोविंद गायकवाड.सिद्धार्थ भालेराव.रेखा शेलार.चंद्रकला बुतडे.गणेश देसाई.संजय हिरवाळे.कांचन जाधव.विक्रम गायकवाड.अनिल गांगुर्डे.किरण जाधव.विकास भोळे.भिका गांगुर्डे. ॲड.राहुल तुपलोंढे. विजय वाहुळे आदी पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते...!
3/related/default
