दुःखाचे मुळ अज्ञानच,आपल्या जुन्या गौरवाला ओळखा
त्यावेळच्या अलाहाबाद म्हणजेच आजच्या प्रयागराज मध्ये कुंभमेळा लागलेला होता.नागा साधूंची झुंड थांबलेली होती.डॉ. आनंद कौसल्यायन, राहुल सांकृत्यायन कारमध्ये चाललेले होते.तेव्हा त्यांना अचानक दिसले की काही साधूंनी आपल्या लिंगाला चार-चार,पाच-पाच कि.लो. वजनाचे दगड बांधलेले होते.भदंत आनंद कौसल्यायन यांनी लिंगाला वजन बांधण्याचे कारण त्यांना विचारले तेव्हा नागासाधूने उत्तर दिले,"काम वासना मिटाने के लिये......"
त्यावर डॉ.कौसल्यायन बोले,"इससे कुछ भी नहीं मिटता... सच्ची वासना मिटाना हो तो आओ हमारे साथ!हम आपकी वासना मिटाने की साधना बतायेंगे,त्यातून एकजणाने इच्छा प्रदर्शित केली.लिंगाचे वजन काढले.बौद्ध भिक्खू बनले.त्यांचेच नाव म्हणजे "अमरज्योती"
ते ताडोबा जंगलात साधना करत राहिले. तिथेच त्यांचे चैत्य आहे.
त्यांनी अनेक भिक्खू घडविले आणि अनेकांची मानसिक गुलामी झटकली,
त्यातीलच एक नाव धुतांगधारी भिक्खू “भदंत ज्ञानज्योती महाथेरो”
-संकलन
-सत्येंद्र तेलतुंबडे,- ९६२३८०८८६८
मुख्य समन्वयक
बुद्धिस्ट सेमिनरी /जेतवन धम्म संस्कार केंद्र,पैठण
