पालकमंत्र्यांच्या हस्ते पंतप्रधान आवास योजनेच्या दुसऱ्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अनुदान वर्ग

Cityline Media
0
अहिल्यानगर (प्नतिनिधी) राज्याचे जलसंपदामंत्री तथा अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री ना.राधाकृष्ण विखे पा.यांच्या हस्ते नुकतेच पंतप्रधान आवास योजना :टप्पा २ च्या लाभार्थ्यांना मंजुरी पत्र देण्याचा आणि पहिल्या टप्प्यातील लाभार्थ्यांना अनुदान वर्ग करण्याचा कार्यक्रम येथील सहकार सभागृहात नुकताच आयोजित करण्यात आला होता.याप्रसंगी जिल्हाधिकारी सिद्धराम सालीमठ,जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी.आशिष येरेकर भाजपाचे नेते विनायक देशमुख,शहर जिल्हाध्यक्ष ॲड.अभय आगरकर,शिवसेना जिल्हाप्रमुख.बाबुशेठ टायरवाले आदी उपस्थित होते

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!