बाबाजी नामदेव कांबळे यांचे निधन
साकूर (प्नतिनिधी) संगमनेर तालुक्यातील साकूर येथील बाबाजी नामदेव कांबळे(वय ५५) यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले.
त्यांच्या पश्चात आई वडील पत्नी दोन मुले दोन मुली असा परिवार आहे येथील पप्पू बाबाजी कांबळे आणि किरण बाबाजी कांबळे यांचे ते वडील होत, त्यांच्या निधनाने साकूर गावात हळहळ व्यक्त होत आहे.
