चणेगाव (प्नतिनिधी) संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील मंदाबाई भाऊसाहेब शेरमाळे (वय ५८) यांचे काल अचानक वृद्धापकाळाने निधन झाले.त्यांच्या पश्चात लेक जावई नातवंडे असा परिवार आहे.राहुरी तालुक्यातील गोटुंबे आखाडा येथील दशरथ रामभाऊ बोरकर यांच्या त्या सासू होत तर चणेगाव येथील रामकृष्ण मच्छिंद्र शेळके,प्रकाश चिमाजी शेळके,मयूर दिलीप शेळके यांच्या आत्या तर पोलिस निरीक्षक मंगेश गीताराम बाचकर यांच्या मावशी होत त्याचा अंत्यविधी १६ फेब्रुवारी सायंकाळी ६ वाजता चणेगाव येथील अमरधाम येथे होईल त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
3/related/default
