संविधानाचा जागर आर्टिकल २१

Cityline Media
0
 
¶जीवण जगण्यासाठीचा हक्क 
¶व्यक्ती गत स्वातंत्र्य सक्षम पणे जगण्यासाठी चा हक्क 

¶Right to life
¶Right to Personal Liberty 

Procedure Established by law आणि Due Process of law यांच्या बद्दल माहिती 

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी Due Process of law ला समर्थन दिले होते सुरुवातीला, पण अल्लादी क्रुष्णस्वामी अय्यर यांच्या विरोधा मुळे हा कायदा लागू केला नाही पण हाच कायदा १९७८ मेनका गांधी केस मध्ये लागू झाला .

A.K.Gopalan vs State of Madras Case
Maneka Gandhi Vs Union of  India Case 

यांची माहिती .

आर्टीकल २१ a नुसार 
राज्य सहा ते चौदा वयोगटातील बालकांना मोफत आणि सक्तीचे शिक्षण देईल .

आर्टीकल २१ चं उल्लंघन होत असल्यास न्याय मागा .हक्क तुमचेच आहेत . 

ज्या व्यक्तीला हक्क माहिती असतात असा व्यक्ती कोणाचाही गुलाम होत नाही.तो स्वतंत्र असतो.

सत्यशोधक महेश शिंदे.
फोन-७०५७८०१२७१
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!