चणेगाव (प्नतिनिधी) राहुरी तालुक्यातील सोनगाव-धानोरे येथील आदर्श शाळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या धानोरे वस्ती येथील जिल्हा परिषद शाळेत नुकतेच शिक्षण विभाग (प्राथमिक)आयोजित जिल्हास्तरीय विविध गुणदर्शन व सांस्कृतिक स्पर्धा पार पडली
यावेळी येथील विद्यार्थ्यांनी सुयश मिळविले यावेळी किलबिल गट जिल्ह्यात तृतीय क्रमांकाने सार्थकी संतोष पाटोळे विजयी झाली तर बाल गटात

(किलबिल गट वकृत्व वकृत्व स्पर्धेत स्पर्धेत जिल्ह्यात तृतीय)तर जिल्ह्यात कु.श्रेया शंकरराव हिने द्वितीय क्रमांक मिळविला.यशस्वी विद्यार्थ्यांचे,त्यांना मार्गदर्शन करणारे शाळेचे कल्पक मुख्याध्यापक.प्रभाकर शिंदे ,आदर्श शिक्षक .राजेंद्र बोकंद ,उपक्रमशील शिक्षिका श्रीम.विद्या उदावंत,उपक्रमशील शिक्षिका श्रीम. सुनिता ताजणे ,उपक्रमशील शिक्षिका श्रीम.मनिषा शिंदे, श्रीम.सरगम मोटे ,.सोमनाथ अनाप ,पालक यांचे गटशिक्षणाधिकारी . मोहनीराज तुंबारे ,शिक्षण विस्तार अधिकारी श्रीम.इंदुमती धट शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ,उपाध्यक्ष व सर्व सदस्य,ग्रामस्थ यांच्याकडून त्यांचे अभिनंदन व कौतुक होत आहे.