योगेश बनग्गैया,भागवत साळूंके,सचिन भोसले,आश्वजित पेटारे यांचेकडे वर्गणी जमा करा
चणेगाव प्नतिनिधी) संगमनेर तालुक्यातील चणेगाव पंचक्रोशीतील आराध्य दैवत असलेल्या श्री.रामेश्वर मंदिराचा यात्रोत्सव जवळ आला असुन दरवर्षी सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गावठाण पगंतीचे आयोजन करण्यात आले आहे.
२० फेब्रुवारीला होणाऱ्या या गावठाण सार्वजनिक पंगतीसाठी लोहाळे ,पवार,बर्डे,साळूंके,शेळके,गांगुर्डे,भोसले,अवचर,गिरी,दिघे, शेख,चोखर,चाबुकस्वार,कदम,पारखे,बिडवे आसावा,कहार,राजनर,कुदनर आहेर, बनग्गैया,पेटारे,गडाख,
