जिल्हाधिकाऱ्याकडून विनायक देशमुख यांचा सन्मान
February 26, 2025
0
अहिल्यानगर ( प्नतिनिधी)अहिल्यानगर येथील कौशल्य विकास,रोजगार, उद्योजकता व नाविन्यता कार्यकारी समितीची बैठक नुकतीच येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली.याप्रसंगी नवनियुक्त सदस्य.विनायक देशमुख यांचे जिल्हाधिकारी.सिद्धराम सालीमठ यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत व अभिनंदन केले. यावेळी कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त निशांत सूर्यवंशी उपस्थित होते
Tags