Home sambhajnagar फादर विल्सन गायकवाड यांचे निधन फादर विल्सन गायकवाड यांचे निधन Cityline Media March 14, 2025 0 श्रीरामपूर (प्रतिनिधी) तालुक्यातील हरेगाव धर्मग्रामाचे सुपुत्र असलेले रे.फा.विल्सन गायकवाड व सध्या औरंगाबाद धर्म प्रांतामध्ये कार्यरत असलेले. त्यांचे नुकतेच हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. त्यांच्या निधनाने हरेगाव,औरंगाबाद पॅरिस प्रिस्ट मध्ये हळहळ व्यक्त होत आहे. Tags sambhajnagar Facebook Twitter Whatsapp Newer Older