लोहगाव (वार्ताहर) राहाता तालुक्यातील लोहगाव येथील लक्ष्मीबाई भाऊसाहेब हरिश्चंद्रे (वय ८२)यांचे नुकतेच वृद्ध काळाने निधन झाले.
त्यांच्या पश्चात पती,एक मुलगी.जावई.नातवंडे.असा मोठा परिवार आहे.
त्यांच्यावर प्रवरानगर येथील अमरधामात मध्ये अंत्यसंस्कार करण्यात आले.येथील अशोक चेचरे यांच्या
सासु व भाऊसाहेब हरिश्चंद्रे यांच्या पत्नी होत त्यांच्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
