चणेगाव (प्नतिनिधी) संगमनेर तालुक्यातील चणेगाव येथील सेवानिवृत्त मुख्याध्यापक तसेच माजी सरपंच संपत नरहरी शिंदे (वय ६२) काल दुपारी अल्पशा आजाराने निधन झाले.
येथील भाऊसाहेब नरहरी शिंदे,ज्ञानदेव नरहरी शिंदे आणि संजय नरहरी शिंदे यांचे ते बंधू होत त्यांच्या निधनाने चणेगाव पंचक्रोशीत हळहळ व्यक्त होत आहे.सिटिलाईन न्यूज परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
