पक्षी मित्र दिनेश चोरडिया यांचे निसर्ग प्रेम कौतुकास्पद

Cityline Media
0
श्रीरामपूर शहरातील अनेक दिग्गजची उपस्थिती

श्रीरामपूर (दीपक कदम) निसर्गाप्रती ज्यांच्या जाणिवा प्रकल्प आहे असे येथील  नेहमी सामाजिक बंधालकीचे भान ठेवून गेले ९ वर्ष पक्ष्यांसाठी पाणी आणि चारा ठेवून त्या अबोल जीवा साठी कार्य करणारे  ‌येथील पक्षी मित्र दिनेश चोरडिया यांच्या नुकत्याच झालेल्या कार्यक्रमासाठी श्रीरामपूर शहरातील प्रशासकीय सामाजिक राजकीय आर्थिक आणि पत्रकरिता आदी अनेक क्षेत्रांतील दिग्गज उपस्थित होते.
प्रसंगी श्रीरामपूरचे प्रांत अधिकारी किरण सावंत, गटविकास अधिकारी  सौ.साई लता सामलेटी,पत्रकार विकास अंत्रे ,सी.डी जैन कॉलेजचे प्राचार्य सुहास निंबाळकर,प्रसन्न धुमाळ , संदीप शहा आदी  रवी भागवत, . सुनिल साळवे, सौ.स्वाती पुरे,सौ.कलावती देशमुख,आदी मान्यवरांच्या उपस्थिती होती.

यानिमित्ताने पत्रकार दिपक कदम हे शाळेतील विद्यार्थीनींच्या सहकार्याने गेल्या वर्षापासून त्यांच्या विद्यालयात देखील हा उपक्रम राबवत आहेत.
Tags

Post a Comment

0Comments

Post a Comment (0)

#buttons=(Ok, Go it!) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. Check Now
Ok, Go it!